शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : रायगडाचा सेट उभारलेला तेव्हा...; मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'च्या शूटिंगचा खास अनुभव

फिल्मी : 'छावा'मध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज! सिनेमात ऐतिहासिक भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार? जाणून घ्या

फिल्मी : महाराणी येसूबाईंच्या भूमिकेनंतर मी आता निवृत्ती..., 'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर काय म्हणाली रश्मिका?

फिल्मी : २० किलो वजन वाढवलं, घोडेस्वारीचंं प्रशिक्षण घेतलं अन्..; विकी कौशलची 'छावा'साठी प्रचंड मेहनत

फिल्मी : पायाला लागलं तरीही..; 'छावा'च्या ट्रेलर लाँचला रश्मिका मंदानाने व्यक्त केल्या भावना, म्हणाली- येसूबाईंची भूमिका म्हणजे..

फिल्मी : दाक्षिणात्य रश्मिका मराठमोळ्या येसूबाईंच्या भूमिकेत कशी दिसणार? 'छावा'चे दिग्दर्शक म्हणाले...

फिल्मी : '....फाड देंगे मुगल सल्तनत की छाती!' 'छावा'चा दमदार ट्रेलर आला, छ. संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलची 'गर्जना'

फिल्मी : बहुचर्चित विकी कौशलच्या 'छावा'चा ट्रेलर किती वाजता बघायला मिळणार? आताच जाणून घ्या

फिल्मी : शाहरुखच्या 'डंकी'मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची किडनी खराब; आर्थिक मदतीचं केलं आवाहन

फिल्मी : विकी कौशलच्या 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणार प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, फर्स्ट लूक समोर