शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : दिमाखात रंगला IIFA 2024 पुरस्कार सोहळा! कलाकारांच्या परफॉर्मन्सने वाढवली शान, पाहा फोटो

फिल्मी : भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'ची रिलीज डेट आऊट, रणबीर-आलिया अन् विकी कौशल झळकणार

फिल्मी : आता टीव्हीवर घरबसल्या बघा 'बॅड न्यूज!' विकी कौशल-तृप्ती डिमरीचा सिनेमा 'या' ओटीटीवर रिलीज

फिल्मी : विकी कौशल आणि कतरिना कैफमध्ये या गोष्टीवरून होतात भांडणं, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : राजकुमार राव नाही 'या' अभिनेत्याला होती 'स्त्री' ची ऑफर, नकार दिल्याने आता होतोय पश्चात्ताप

सखी : डायनिंग टेबलवर फोन घेऊन बसणाऱ्या कतरिना कैफला विकी कौशलही नेहमीच वैतागतो आणि म्हणतो....

फिल्मी : विकी कौशलच्या 'छावा'मध्ये 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्याची वर्णी? पोस्ट करत म्हणाला...

फिल्मी : छत्रपती शिवाजी हे खरे सुपरहिरो असून..., विकी कौशलच्या एका वाक्याने सर्वांची मनं जिंकली

फिल्मी : 'धर्मवीर'मधील हा अभिनेता विकी कौशलच्या 'छावा'मध्ये झळकणार, पोस्ट करुन केला खुलासा

फिल्मी : विकी कौशलच्या 'छावा'मध्ये झळकणार हा मराठमोळा अभिनेता, पोस्ट लिहून म्हणतो, मला अभिमान आहे की...