शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : बॉलिवूड-साऊथ इंडस्ट्री मिळून गाजवणार बॉक्स ऑफिस, 'हे' सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

फिल्मी : Vicky - Rashmika : 'छावा' चित्रपटासाठी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना शिकले मराठी

फिल्मी : Vicky Kaushal : विकी कौशलची बालपणीची मैत्रीण 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, एकाच वर्गात शिकायचे!

फिल्मी : पंतप्रधान मोदींसोबत भेटीचा अनुभव कसा होता? रणबीर कपूर म्हणाला, त्यांच्यात एक चार्म आहे जो...

सखी : 'तौबा तौबा' ! तिची अदा पाहून विकी कौशलनेही केलं कौतुक, पाहा ग्रामीण महिलेचा व्हायरल व्हिडिओ

फिल्मी : Video: एअर हॉस्टेसने गडबडीत महागड्या ड्रेसवर सांडला ज्यूस, साराचा राग अनावर; पुढे काय घडलं?

फिल्मी : जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते?

फिल्मी : 'विकी कौशलची EX हीच बनली ओळख?' प्रश्नावर हरलीन सेठीने सोडलं मौन; म्हणाली, 'माझ्या...'

फिल्मी : विकी कौशलला कतरिनासोबत करायचंय काम, पण....

फिल्मी : गावातील महिलेने साडी नेसून 'तौबा तौबा' गाण्यावर केलेला डान्स व्हायरल; विकी कौशल म्हणतो...