शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेंकटेश अय्यर

Venkatesh Iyerइंडियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी करून वेंकटेश अय्यरनं साऱ्यांचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना टीम इंडियाला वेंकटेश अय्यरच्या रुपानं नवा अष्टपैलू खेळाडू मिळाला. मध्य प्रदेशच्या या खेळाडूनं १७ नोव्हेंबर २०२१मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघात, तर १९ जानेवारी २०२२मध्ये वन डे संघात पदार्पण केले.

Read more

क्रिकेट : IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी

क्रिकेट : IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार

क्रिकेट : IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली

क्रिकेट : IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली

क्रिकेट : कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा

क्रिकेट : IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

क्रिकेट : IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : वेंकटेश अय्यरच्या शतकाने बरीच अदलाबदल, पर्पल कॅपसाठी तिघांमध्ये शर्यत; तालिकेत RR अव्वल 

क्रिकेट : मी नेहमी संघासाठी खेळतो..., मुंबईविरूद्ध शतक झळकावल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया

क्रिकेट : IPL 2023, MI vs KKR Live : १५ चेंडूंत ७८ धावा! वेंकटेश अय्यरचे विक्रमी शतक; अर्जुन तेंडुलकरला २ षटकांवर समाधान मानावे लागले

क्रिकेट : IPL 2023, MI vs KKR Live : ९ षटकार व ५ चौकार! अर्जुनच्या पदार्पणाचा गाजावाजा, Venkatesh Iyer ने वाजवला MIचा 'बाजा'; झळकावले शतक