लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

वसईत ट्विस्ट, मुलगा शिंदेसेनेतून; तर वडील भाजपमधून लढणार - Marathi News | vasai virar municipal corporation election 2026 twist in vasai son contest from shiv sena shinde group and father to contest from BJP | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत ट्विस्ट, मुलगा शिंदेसेनेतून; तर वडील भाजपमधून लढणार

वसईत निवडणुकीत असा द्विस्ट पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. ...

प्रस्थापितांसमोर बालेकिल्ला राखण्याचे, तर महायुतीपुढे वर्चस्व गाजवण्याचे आव्हान - Marathi News | vasai virar election 2026 the challenge of maintaining a stronghold against the establishment and dominating the mahayuti | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रस्थापितांसमोर बालेकिल्ला राखण्याचे, तर महायुतीपुढे वर्चस्व गाजवण्याचे आव्हान

ही ‘अस्तित्वाची लढाई’ वसई-विरारच्या भविष्याची दिशा ठरवणारी असेल. ...

Vasai: वसईमध्ये बहिणीवर गोळीबार करणारा आरोपी मुंब्य्रात अटक, नेमके प्रकरण काय? - Marathi News | Accused who shot sister in Vasai arrested in Mumbra | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईमध्ये बहिणीवर गोळीबार करणारा आरोपी मुंब्य्रात अटक, नेमके प्रकरण काय?

वसईमध्ये बहिणीवर गोळीबार करणारा आरोपीला मुंब्य्रातून जेरबंद अटक करण्यात आली आहे. ...

वसई विरार मनपा निवडणुकीत ५४७ उमेदवार रिंगणात; २८६ उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे - Marathi News | 547 candidates in fray in Vasai Virar Municipal Corporation elections; 286 candidates withdrew their nominations | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार मनपा निवडणुकीत ५४७ उमेदवार रिंगणात; २८६ उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी केवळ ४४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. मात्र, आज शेवटच्या दिवशी तब्बल २८६ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. ...

मराठी उद्घोषणेच्या मुद्द्यावर रेल्वे स्टेशन मास्तरची मुजोरी; तरुणाला डांबून ठेवायला सांगितले, आरपीएफ अधिकाऱ्यांनी मात्र नकार दिला - Marathi News | Railway station master's plea on Marathi announcement issue Asked to detain youth, RPF officials refused | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मराठी उद्घोषणेच्या मुद्द्यावर रेल्वे स्टेशन मास्तरची मुजोरी; तरुणाला डांबून ठेवायला सांगितले, आरपीएफ अधिकाऱ्यांनी मात्र नकार दिला

मॅन्युअली उद्घोषणा मराठी भाषेतून न दिल्यास भाईंदर येथील जिगर पाटील हे स्टेशन मास्तर कार्यालयात जाऊन तक्रार करतात. ३० डिसेंबरला  भाईंदर स्थानकात मराठीतून उद्घोषणा झाली नव्हती. ...

भाजपने निष्ठावंतांना डावलून चाळमाफियांना तिकीट विकले; वसईत रवींद्र चव्हाणांसमोरच संताप - Marathi News | vasai virar municipal corporation election 2026 bjp sold tickets to the chawl mafia leaving loyalists behind anger in front of ravindra chavan in vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाजपने निष्ठावंतांना डावलून चाळमाफियांना तिकीट विकले; वसईत रवींद्र चव्हाणांसमोरच संताप

वसई-विरारमध्ये भाजपने अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ...

वसई-विरारमध्ये भाजपाला मोठा धक्का, ऐन निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला, बविआत प्रवेश - Marathi News | vasai virar municipal election 2026 big blow to BJP in vasai virar senior leaders leave party and join bahujan vikas aghadi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये भाजपाला मोठा धक्का, ऐन निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला, बविआत प्रवेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात घडलेले व भाजप पक्षासाठी निष्ठावंत राहून अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे. ...

निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि काटेकोर पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी तत्पर राहा - Marathi News | vasai virar municipal election 2026 everyone should be ready to carry out the election process smoothly and strictly | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि काटेकोर पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी तत्पर राहा

मुख्य निवडणूक निरीक्षकांनी वसई-विरार महापालिका निवडणूक तयारीबाबत केली पाहणी ...