शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : Sushant Singh Rajput Suicide: सुशांतसिंहच्या आत्महत्येने बॉलिवूडला जबर धक्का

फिल्मी : Shocking : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूडला बसला जबर धक्का

फिल्मी : इरफान खान, ऋषी कपूरनंतर अजून एक तारा निखळला, वाजिद खानच्या निधनावर हळहळले बॉलिवूडकर 

फिल्मी : वरुण धवनच्या कुटुंबातील या सदस्याचे झाले निधन, बॉलिवूडने वाहिली श्रद्धांजली

फिल्मी : तुमच्या या आवडत्या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या आई दिसतात इतक्या सुंदर, त्यांचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

फिल्मी : वरुण धवनने खास अंदाजात केले गर्लफ्रेंड नताशाला बर्थडे विश

फिल्मी : वरुण धवन आणि नताशा दलालचा थ्रोबॅक फोटो होतोय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण

फिल्मी : करण जोहरचे हे रूप पाहून वरुण त्याला म्हणाला, बाँड व्हिलन, केस न रंगवल्याने करण दिसतोय असा

फिल्मी : या कारणामुळे रखडला वरुण धवन आणि नताशा दलालचा साखरपुडा

फिल्मी : वरुण धवनने अशाप्रकारे घरातल्यांसोबत साजरा केला वाढदिवस, पाहा सेलिब्रेशनचे फोटो