शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : लघीनघाई सुरू! अभिनेता वरूण धवन गर्लफ्रेंड नताशासोबत या महिन्यात अडकणार लग्नबेडीत

फिल्मी : बँड बाजा बारात, लवकरच चढणार बोहल्यावर, वरुण धवनने लग्नाविषयी केला खुलासा

फिल्मी : OMG! ‘कुली नंबर 1’चे IMDb रेटींग पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा घेतली वरूण धवनची मजा

फिल्मी : Coolie No 1 Twitter Review: बेटा तुमसे ना हो पायेगा...! वरूण-साराचा सिनेमा पाहून चाहते ‘कोमात’

फिल्मी : अनिल कपूरचा ६४वा वाढदिवस साजरा केला 'जुग जुग जियो'च्या सेटवर

फिल्मी : वरूण धवन मध्यरात्री या गोष्टीसाठी कियारा आडवाणीला करायचा कॉल, अभिनेत्रीनेच केला खुलासा

फिल्मी : पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा ! वरुण-धवन साराच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

फिल्मी : वरून धवनची झाली वरूणा धवन | Varun Dhawan | Lokmat CNX Fimy

फिल्मी : गुपचूप उरलकला वरुण-नताशाने साखरपुडा, करिनाने केले Confirm

फिल्मी : VIDEO : सुंदर नर्सचं गेटअप करत होता वरूण धवन, सारा अली खानने केली गंमत तर लाजला....