शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : वरुण-नताशा वेडिंगः वेन्यूच्या चारही बाजूला सुरक्षा रक्षक तैनात, कानाकोपऱ्यात लावले सीसीटीव्ही

फिल्मी : लग्नापूर्वी दिसली नताशाच्या वेडिंग लेहंग्याची झलक, अलिबागसाठी रवाना झाली धवन फॅमिली

फिल्मी : वरुण धवन आणि नताशाच्या लग्नाला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर

फिल्मी : PICS : या अलिशान रिसॉर्टमध्ये वरूण-नताशा बांधणार लग्नगाठ, एका रात्रीसाठी मोजावे लागतात 4 लाख

फिल्मी : 'मिस्टर लेले'मध्ये वरूण धवनच्या जागी दिसणार हा अभिनेता, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

फिल्मी : सारा अली खान मालदीवच्या समुद्र किनारी दिसली ग्लॅमरस अंदाजात, पहा तिचे स्टनिंग फोटो

फिल्मी : PICS : नताशाला पाहताच तिच्या प्रेमात पडला होता वरूण धवन, फिल्मी आहे लव्हस्टोरी

फिल्मी : Varun Dhawan Marriage :लगीनघाई सुरू, मनिष मल्होत्राच्या शॉपमध्ये शॉपिंग करतना दिसले अभिनेत्याचा भाऊ आणि वहिनी

फिल्मी : लग्नाचा लेहंगा स्वत:च डिझाइन करणार वरुण धवनची दुल्हनिया, कारण...

फिल्मी : वरुण धवन आणि नताशा दलाल करणार 24 जानेवारीला लग्न? काका अनिल धवन यांनी याबाबत केला खुलासा