शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : अजय देवगणच्या 'दृश्यम २'च्या समोर वरुण धवनचा भेडिया ठरला फ्लॉप, जाणून घ्या आतापर्यंत किती केली कमाई

फिल्मी : Bhediya Box Office Collection Day 4: मैं झुकेगा नहीं..., ‘दृश्यम 2’ला ‘भेडिया’ देतोय टक्कर, चार दिवसांत कमावले इतके कोटी

फिल्मी : Kriti Sanon 'बाहुबली' फेम अभिनेत्याला करतेय डेट?, याबाबत वरुण धवनचा मोठा खुलासा

फिल्मी : Bhediya Box Office Collection Day 2: वरूण धवनच्या ‘भेडिया’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी

फिल्मी : Bhediya Movie Review : वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा 'भेडिया' पाहायचा विचार करताय, मग आधी वाचा हा रिव्ह्यू

सखी : Varun Dhawan Vestibular Hypofunction : वरूण धवनला झालेला व्हेस्टिबुलर हाइपोफंक्शन हा आजार आहे काय? समजून घ्या लक्षणं

फिल्मी : वरुण धवन 'वेस्टीबुलर हायपोफंक्शन' या विचित्र आजाराचा करतोय सामना, खुद्द त्यानेच केला खुलासा

फिल्मी : वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा रोमँटिक अंदाज, 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आहेत बिझी, पाहा फोटो

फिल्मी : Diwali 2022: बॉलिवूडच्या कलाकारांनी चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, पाहा फोटो

फिल्मी : अफेयरच्या चर्चेदरम्यान प्रभासनं केलं क्रिती सनॉनचं कौतुक, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन आली चर्चेत