शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

सोलापूर : Maharashtra Election 2019; विकासाचा अजेंडा नसलेल्या सरकारला सत्तेपासून दूर करा : प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : निवडणुकीच्या रणधुमाळीत जनतेचे प्रश्न वाऱ्यावर..!

महाराष्ट्र : काँग्रेस कधीच संपली, मोदी फक्त त्याचे श्रेय घेतात! - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

नागपूर : देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार : प्रकाश आंबेडकर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर आयटीचा छापा; रक्कम ऐकून व्हाल थक्क

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : तेव्हा मुस्लिम मते मिळाली नव्हती! प्रकाश आंबेडकर

मुंबई : Maharashtra Election 2019 : ‘वंचित’च्या कार्यालयावर आयकरचा छापा

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : प्रकाश आंबेडकरांनीच भाजपात यावं, आठवलेंचं 'वंचित'ला आवाहन

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: अखेर एमआयएमला-'वंचित'चा पाठिंबा

कोल्हापूर : Maharashtra Vidhan Sabha 2019 : प्रस्थापितांना नाकारणाऱ्या वंचितच्या यादीत प्रस्थापितच