शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ‘ती जात हलकी... आम्ही वरचे’ हा भाव सोडून ‘वंचिता’ला निवडून द्यायचे आहे, हे लक्षात ठेवा!

महाराष्ट्र : भाजपच्या सर्व्हेत वंचित वंचितच !

महाराष्ट्र : विधानसभेसाठी ‘वंचित’च्या नेत्यांनी समंजस भूमिका घ्यावी

महाराष्ट्र : 'वंचित'च्या ताठर भूमिकेमुळे भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठबळ ?

नांदेड : ‘वंचित’ची पहिली यादी जुलै अखेरपर्यंत

महाराष्ट्र : विधानसभेला होणार लोकसभेची पुनरावृत्ती; वंचित-काँग्रेस युती फिसकटण्याची चिन्हे !

पुणे : वंचितमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंचा नवीन पक्ष

महाराष्ट्र : वंचितच्या उदयाने आमदार सिरस्कारांना हॅटट्रिकची संधी

अकोला : ‘वंचित’च्या बैठकीत निवडणुकांच्या तयारीवर मंथन!

सोलापूर : उत्कृष्ट काम करणाºया महिलांनी राजकारणात यावं : अंजली आंबेडकर