शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वैष्णवी हगवणे

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.

Read more

पुणे : कोणत्याही स्त्रीला अन्यायकारक वागणूक देणं हे अक्षम्य पाप; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर : Vaishnavi Hagawane Death Case : मोक्का लावण्यासाठी काही...; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : ...तर वैष्णवीसोबत असे घडलेच नसते; हगवणेंच्या मोठ्या सुनेच्या दाव्याने खळबळ

पुणे : वैष्णवीला त्रास दिलेल्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी; हगवणेंच्या मोठ्या सुनेची मागणी

फिल्मी : कुणी मंत्री असो वा श्रीमंताने माजलेलं घराणं..., वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन मराठी अभिनेता संतप्त

पुणे : वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्....

फिल्मी : मुलीचा बाप म्हणून भीती वाटते आता..., मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल; म्हणाला, 'लाज वाटते...'

फिल्मी : ही क्रूर बाब, आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी..., वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी अभिनेत्रीची पोस्ट

संपादकीय : ‘फॉर्च्युनर’ संस्कृतीचे भोग

पिंपरी -चिंचवड : राजेंद्र हगवणेला सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ग्वाही