शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

उत्तराखंड : उत्तराखंड सरकारचा लंडनमध्ये पोमा ग्रुपसोबत २ हजार कोटींचा गुंतवणूक सामंजस्य करार

क्रिकेट : विराट कोहलीच्या Video मुळे 'बवाल'; हायकोर्टाने सरकारकडून मागितले उत्तर, पण का?

उत्तराखंड : उत्तराखंडचा वेगाने विकास, उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात संधी : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

राष्ट्रीय : चारधाम यात्रेकरू हिमस्खलनामुळे भयभीत; उत्तराखंडात करावा लागतोय अडचणींचा सामना

उत्तराखंड : उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचा लोगो अन् वेबसाईट लॉन्च

नाशिक : सांस्कृतिक महोत्सव: ८० आदिवासी विद्यार्थी देहरादूनमध्ये करणार राज्याचे प्रतिनिधित्व

राष्ट्रीय : उत्तरकाशी: गंगनानीजवळ भीषण अपघात, बस दरीत कोसळून 7 भाविकांचा मृत्यू अनेक जखमी

उत्तराखंड : उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार गटाची बेैठक संपन्न

राष्ट्रीय : देवभूमी मोठ्या संकटात; हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदतकार्य सुरू, ९६० जणांची सुटका करण्यात यश

राष्ट्रीय : हाहाकार! हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान; 51 जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर