शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

क्रिकेट : Mumbai Ranji Trophy : Prithvi Shaw च्या नेतृत्वाखाली मुंबईचा ऐतिहासिक विजय, मोडला ९४ वर्षांपासून इंग्लंडच्या नावावर असलेला विक्रम

क्रिकेट : Suved Parkar Mumbai Team Ranji Trophy: मुंबईचा पोरगा सुवेद पारकर याचा 'रणजी'मध्ये धुमधडाका पण अवघ्या ९ धावांमुळे हुकला मोठा विक्रम

क्रिकेट : रणजी ट्रॉफीत 21 वर्षीय सुवेद पारकरची जबरदस्त खेळी; डेब्यू मॅचमध्ये झळकावले द्विशतक

राष्ट्रीय : भीषण दुर्घटना! भाविकांची बस दरीत कोसळली, 25 ठार 3 जखमी

राष्ट्रीय : दुर्गम भागात मुख्य निवडणूक आयुक्तांची पायपीट, जाणून घेतल्या निवडणूक यंत्रणेसमोरील अडचणी

राष्ट्रीय : Uttarakhand Bus Accident: उत्तरकाशीत भीषण दुर्घटना! दरीत बस कोसळली, १७ जणांचा मृत्यू, ६ जखमी

राष्ट्रीय : उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामींचा धमाकेदार विजय, पोटनिवडणुकीत विरोधकांचे केले डिपॉझिट जप्त

राष्ट्रीय : Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मूसेवाला हत्याकांडात मोठी कारवाई, उत्तराखंडमधून 6 संशयित ताब्यात

राष्ट्रीय : Chardham Yatra Rules Changed: चारधाम यात्रेसाठी जाताय? आधी बदललेले नियम जाणून घ्या मगच प्लॅनिंग करा!

राष्ट्रीय : Accident: चारधाम यात्रेवर निघालेल्या गाडीचा भीषण अपघात; औरंगाबादच्या दोघांचा मृत्यू, 13 जखमी