शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : वाह रे पठ्ठ्या! बोहल्यावर चढला अन् थेट परीक्षा केंद्रात पोहोचला नवरदेव; वधूने कारमध्ये बसून पाहिली वाट

राष्ट्रीय : एकमेकांसोबत लग्न न झाल्याने प्रेमी युगुलाने उचललं टोकाचं पाऊल; दोघांनीही एकसाथ संपवलं जीवन

राष्ट्रीय : या गावांमध्ये सिगारेट ओढाल तर खबरदार...! घरांना आग लागण्यासारखे प्रकार टाळण्यासाठी उपाय

राष्ट्रीय : '...तो चमत्कार आता तुम्ही करुन दाखवाच'; शंकराचार्य स्वामींचे बागेश्वर महाराजांना आव्हान

राष्ट्रीय : माणसांची राक्षसी भूक, देवभूमीचा खचला पाया

राष्ट्रीय : Nitin Gadkari On Joshimath Sinking: “चारधाम मार्ग हा जोशीमठातील भूस्खलनाचे कारण नाही”; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रीय : भिंतीला अन् मनालाही तडे; जोशीमठातील पाडकाम सुरू असलेल्या कुटुंबांना भविष्याची चिंता

राष्ट्रीय : Joshimath Landslide : जोशीमठ भूस्खलन; सैन्याच्या 25-28 इमारतींनाही तडे, जवानांना सुरक्षित ठिकाणी हलवले

राष्ट्रीय : जोशीमठ बाधितांना दीड लाखांची मदत; स्थानिकांचे मन वळविण्याचे प्रयत्न

राष्ट्रीय : धरणांमुळे हिमालयात मोठ्या विनाशाची शक्यता; पर्वतांच्या भौगोलिक स्थितीमध्येही होताहेत बदल