शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी जीप दरीत कोसळली, ९ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : जागेश्वर धाम आध्यात्मिक चैतन्याचे केंद्र बनेल, मुख्यमंत्री धामी यांनी योग दिनानिमित्त दिला संदेश

राष्ट्रीय : आंब्याच्या बागेत २४ हून अधिक माकडांचा मृत्यू; विषबाधा झाल्याचा संशय; ७ आरोपी ताब्यात

राष्ट्रीय : अध्यात्मिक पर्यटनाचं लय भारी ठिकाण, अवश्य भेट द्या 'कैची धाम'

राष्ट्रीय : Kedarnath: केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात लावलेल्या सोन्याचा रंग का बदलतोय? समोर आलं असं कारण

राष्ट्रीय : Crime: साडे आठ कोटी लुटले, पण १० रुपयांच्या फ्रुटीचा मोह नडला; सराईत महिला दरोडेखोर अटकेत

राष्ट्रीय : खळबळजनक! आई-वडिलांच्या मृतदेहाशेजारी सापडलं 4 दिवसांचं बाळ; 3 दिवसांपासून घर बंद

आंतरराष्ट्रीय : उत्तराखंडवर चीनची नजर; नियंत्रण रेषेनजीक ड्रॅगन वसवतोय लष्करी गावे

राष्ट्रीय : 'नथुराम गोडसे देशभक्त होता'; उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचं विधान

राष्ट्रीय : न्याय मिळत नसेल...! ऑलिम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकं गंगेत विसर्जित करण्याचा कुस्तीपटूंचा निर्णय