शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : 17 दिवसांनी बोगद्यातून बाहेर काढलेले 41 मजूर कधी घरी जाणार?; ऋषिकेश एम्सने दिली माहिती

संपादकीय : आजचा अग्रलेख: ४१ मजूर सुखरूप सुटले, पण काही गोष्टींचा विचार होणं गरजेचं

राष्ट्रीय : मजुरांना सुट्टी, सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश; सिलक्यारा बोगद्याचं पुढे काय होणार?, जाणून घ्या...

राष्ट्रीय : आशा सोडली नव्हती, सर्वांनी मनोधैर्य राखले, सुटकेनंतर कामगारांनी पंतप्रधान माेदींना सांगितले अनुभव

राष्ट्रीय : कामगारांच्या सुटकेसाठी अखेरचा अडथळा पार करणारे रिअल हिरो, दिलेल्या वेळेआधी मोहीम केली फत्ते

राष्ट्रीय : बोगद्यातून बाहेर काढलेल्या कामगारांच्या गावात दिवाळी, गावागावात फटाक्यांची आतषबाजी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचा कृष्णा उत्तरेत मदतीला धावला, ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये ३ दिवस बोगद्यात

राष्ट्रीय : मी शेवटी जाईन कारण...; बोगद्यात अडकलेल्या गब्बर सिंह यांनी जिंकली मनं, वाचवला मजुरांचा जीव

राष्ट्रीय : बोगद्यातून बाहेर काढलेल्या कामगारांची तब्येत कशी, डिस्चार्ज कधी मिळणार? डॉक्टरांनी दिली माहिती

राष्ट्रीय : अंघोळ कशी केली, शौचास कुठे गेलात? कामगारांनी सांगितली 'त्या' 17 दिवसांची दिनचर्या...