शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

राष्ट्रीय :   उत्तराखंडमधील पालिका निवडणुकांच्या कलांमध्ये भाजपाची मुसंडी, काँग्रेसला धक्का 

राष्ट्रीय : उत्तराखंडमध्ये याच महिन्यात समान नागरी कायदा लागू होणार, सीएम धामींची मोठी घोषणा

फिल्मी : मराठमोळ्या अभिनेत्रीची 'पहाडी सफर'; भाग्यश्री मिलिंदची उत्तराखंडातील मंदिरांना खास भेट

फिल्मी : उत्तराखंडची मुलगी, ७ वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत आली; ८०० कोटींचा सिनेमा करुन रातोरात झाली स्टार

राष्ट्रीय : रुग्णवाहिकेसाठी पैसे नव्हते, अखेर बहिणीने भावाचा मृतदेह टॅक्सीच्या छतावर बांधून केला १९५ किमी प्रवास

राष्ट्रीय : सनरूफमधून डोकं बाहेर काढलं अन् झटक्यात वेगळं झालं; देहारादून अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर

राष्ट्रीय : भीषण! मोठा आवाज आला अन् ३६ जणांनी जीव गमावला; अपघाताआधी बसमध्ये नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये ४० प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; २० जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...

राष्ट्रीय : पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण