शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

सोशल वायरल : Video: विराट कोहलीची चाहत्यांना विनंती, 'गाडीत वामिका आहे, कृपया..'

राष्ट्रीय : उत्तराखंडच्या चमोलीमध्ये भीषण अपघात, गाडी दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : रस्ता पूर्ण होण्याआधीच आकारला १५० रुपये 'टोल', ५.५ लाख रुपयांना पडला 'टोल का झोल'

राष्ट्रीय : भाजप शासित उत्तराखंडमध्ये बाबा रामदेवांना मोठा झटका, 'या' 5 औषधांचे उत्पादन रोखले! 

राष्ट्रीय : हमारा मालिक 'हिरा' है... १ हजार कर्मचाऱ्यांना कुटुंबासह १४ दिवस उत्तराखंडची यात्रा

क्रिकेट : Ekta Bisht: अफलातून... ८ धावांत ७ बळी! भारताच्या एकताने T20 मॅचमध्ये केली कमाल

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी उद्या केदारनाथ-बद्रीनाथ धामला भेट देणार, पंतप्रधान झाल्यानंतर सहाव्यांदा दौऱ्यावर!

राष्ट्रीय : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

क्राइम : Crime News: उत्तराखंडमध्ये भीषण चकमक; भाजप नेत्याच्या पत्नीचा मृत्यू, 3 पोलिसांना लागल्या गोळ्या

राष्ट्रीय : उत्तराखंड: पोलीस अन् गावकऱ्यांमध्ये तुफान राडा! भाजपा पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू