शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य ठरणार उत्तराखंड! 'या' महत्वाच्या गोष्टींचा असणार समावेश

राष्ट्रीय : 'कंपनीची साथ सोडणार नाही', उत्तरकाशीतील 'त्या' बोगद्याचे काम पुन्हा सुरू; कामगारही परतले

राष्ट्रीय : धामी सरकार इतिहास रचण्याच्या तयारीत; UCC लागू करणारं उत्तराखंड पहिलं राज्य ठरणार

उत्तराखंड : नव्या कारची ट्रायल घेताना भीषण अपघात; वन अधिकाऱ्यासह ४ जणांचा मृत्यू

उत्तराखंड : वीटभट्टीवरील कच्ची भिंत कोसळून ६ कामगारांचा मृत्यू, ७ जखमी

राष्ट्रीय : उत्तराखंडमध्ये प्रथमच हिवाळ्यात चारधाम यात्रा; २७ डिसेंबरपासून होणार सुरुवात

उत्तराखंड : PM मोदींनी तरुणाईला दिलं नवं मिशन; देशाच्या विकासासाठी 'वेड इन इंडिया'

राष्ट्रीय : मृत्यूच्या बोगद्यात १७ दिवस कसे जगले कामगार?; ३ दिवसांनी व्हिडिओ आले समोर

राष्ट्रीय : सर्वेक्षणात खडक असल्याचा दावा, बांधकाम करताना आढळले मातीचे डोंगर; नेमकं प्रकरण काय?, पाहा

राष्ट्रीय : बोगद्याजवळ आता सन्नाटा! सर्व कामगार तंदुरुस्त, डॉक्टरांनी दिली घरी परतण्याची परवानगी