शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : चमोलीमध्ये बर्फाखाली अडकलेल्या २५ कामगारांचा शोध सुरू, लष्कराचे बचाव कार्य पुन्हा सुरू; ३३ जणांना वाचवण्यात यश

राष्ट्रीय : बर्फ हटवणे सुरू अन् कोसळला हिमकडा; उत्तराखंडमध्ये दुर्घटना, ५७ कामगार दबले, ३२ जणांची सुटका

राष्ट्रीय : भयानक हिमवृष्टी, उणे तापमान, बर्फाखाली दबलेल्या कामगारांसाठी देवदूत ठरले लष्कराचे जवान, आतापर्यंत वाचवले ३२ जणांचे प्राण

राष्ट्रीय : रस्त्याचं काम सुरू असतानाच कोसळला हिमकडा, १० फूट बर्फाखाली गाडले गेले कामगार, घटनास्थळाचे थरकाप उडवणारे फोटो

राष्ट्रीय : उत्तराखंडमधील मीणा गेटजवळ हिमकडा कोसळला! 57 मजूर बर्फाखाली दबले, शोध मोहीम सुरू

राष्ट्रीय : झाडे लावण्यासाठी दिलेल्या निधीतून घेतला आयफोन-लॅपटॉप; कॅगच्या अहवालात वनविभागाबाबत धक्कादायक खुलासा

राष्ट्रीय : बाहेरच्या लोकांना जमीन खरेदी करता येणार नाही; या राज्यात कठोर जमीन कायदा लागू...

राष्ट्रीय : या राज्यात बाहेरील लोकांना खरेदी करता येणार नाही जमीन, सरकारने घेतला मोठा निर्णय, या कारणानं उचललं कठोर पाऊल 

राष्ट्रीय : उत्तराखंडमध्ये येणार नवा जमीन कायदा, धामी मंत्रिमंडळाची मंजुरी

राष्ट्रीय : लग्न न करताच निर्लज्जासारखे राहताहेत…’’ लिव्ह-इन पार्टनरच्या याचिकेवर हायकोर्टाचं प्रश्नचिन्ह