शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तराखंड हिमकडा

उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा या नदीत मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आला आहे. यात नदीजवळच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नदीवरील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प देखील वाहून गेला आहे. प्रकल्पावर काम करणारे अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत.

Read more

पुणे : Uttarakhand glacier burst: रस्ते बांधकाम, सुरुंगामुळे हिमकड्यांना भेगा पडल्या; पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनाचा दावा

राष्ट्रीय : Uttarakhand glacier burst: कोरोनामुळे द्रोणागिरी हिमकडा कोसळला; वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा

राष्ट्रीय : Uttarakhand glacier burst : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यानंतर यूपीमधील अनेक जिल्ह्यांत हाय अलर्ट!

राष्ट्रीय : जोशीमठ दुर्घटनेत सीमाभागाला जोडणारा पूल वाहून गेला; २०० जवान घटनास्थळी रवाना

राष्ट्रीय : Uttarakhand Disaster : उत्तराखंडमधील चमोलीत धरण फुटल्याने हाहाकार, पंतप्रधान मोदी, शाह यांनी घेतला परिस्थितीचा आढावा 

राष्ट्रीय : उत्तराखंडवर मोठं संकट! ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प वाहून गेला, १५० कामगार बेपत्ता