lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२

Uttarakhand Assembly Election 2022

Uttarakhand assembly election 2022, Latest Marathi News

Uttarakhand Assembly Election 2022 : उत्तराखंडमध्ये एकूण ७० जागांसाठी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून १० मार्च २०२२ रोजी मतमोजणी होईल.
Read More
पहाडी आणि पठाराच्या संघर्षात लाभासाठी रस्सीखेच - Marathi News | tug of war for the profit in hill and plateau conflict in uttarakhand | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पहाडी आणि पठाराच्या संघर्षात लाभासाठी रस्सीखेच

उत्तराखंडचे प्रशासकीय दृष्ट्या जसे गढवाल व कुमाऊं हे दोन विभाग आहेत, तसेच भौगोलिकदृष्ट्या पर्वतीय (स्थानिक लोकांच्या भाषेत पहाडी) व सखल (स्थानिक लोकांच्या भाषेत मैदानी) असेही दोन भाग आहेत. ...

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजप-काँग्रेसने लावला कुमाऊंत जोर - Marathi News | On the last day of the campaign, BJP-Congress force in Kumaon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजप-काँग्रेसने लावला कुमाऊंत जोर

विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उधमसिंग नगर जिल्ह्यातील खटीमा मतदारसंघातून, तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे नेते असलेले हरीश रावत नैनिताल जिल्ह्यातील लालकुआं मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ...

उत्तराखंड, गाेव्यात उद्या मतदान  - Marathi News | Polling tomorrow in Uttarakhand, village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंड, गाेव्यात उद्या मतदान 

या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, स्मृती इराणी अशा स्टार प्रचारकांना पाचारण करावे लागले होते.  ...

Uttarakhand Assembly Election: राहुल-प्रियंका राहिले बाजूला, काँग्रेसचा एकच चेहरा देतोय भाजपला टक्कर; भाजपचं वाढलं टेन्शन - Marathi News | Uttarakhand Assembly Election harish rawat congress vs bjp pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल-प्रियंका राहिले बाजूला, काँग्रेसचा एकच चेहरा देतोय भाजपला टक्कर; भाजपचं वाढलं टेन्शन

Uttarakhand Assembly Election: काँग्रेसचा एकच नेता देतोय भाजपला जोरदार टक्कर ...

Uttarakhand Election 2022: आजी-माजी मुख्यमंत्री लढत आहेत अस्तित्वाची लढाई; पुष्कर सिंह धामी, हरीश रावत यांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Uttarakhand Election 2022:Pushkar Singh Dhami, Harish Rawat's fight for reputation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्री लढत आहेत अस्तित्वाची लढाई; धामी- रावत यांची प्रतिष्ठा पणाला

धामी तरुण असल्यामुळे एखाद्या पराभवाने त्यांची राजकीय कारकीर्द जरी संपुष्टात येणार नसली तरी, मुख्यमंत्रिपदावर विराजमान असताना पदरी पडलेला पराभव त्यांना शर्यतीत खूप मागे ढकलणारा ठरेल.  ...

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला निवडणुकांच्या निकालाचा अंदाज; काँग्रेसचा आनंद गगनात मावेना - Marathi News | Bjp Came In Uttar Pradesh Little Competition In Uttarakhand Video Of Shivraj Singh Chouhan Goes Viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला निवडणुकांच्या निकालाचा अंदाज; काँग्रेसचा आनंद गगनात मावेना

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा व्हिडीओ व्हायरल ...

विना मुद्यांच्या काट्याच्या लढतीत कौल कुणाला?  - Marathi News | Whose side are the people in the Uttarakhand Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विना मुद्यांच्या काट्याच्या लढतीत कौल कुणाला? 

राजकीय निरीक्षकांशी संवाद साधला की ते भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे सांगतात. या पार्श्वभूमीवर, विना मुद्यांच्या काट्याच्या टक्करीत कौल कुणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर मतदान तोंडावर येऊन ठेपले असतानाही स्पष्टपणे मिळत नाही.  ...

Uttarakhand Election 2022: “पंतप्रधानांना घाबरत नाही, मोदींच्या उद्धटपणावर हसू येतं”; राहुल गांधींचे प्रत्युत्तर - Marathi News | rahul gandhi replied pm narendra modi criticism over congress in parliament and interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंतप्रधानांना घाबरत नाही, मोदींच्या उद्धटपणावर हसू येतं”; राहुल गांधींचे प्रत्युत्तर

Uttarakhand Election 2022: चीनबाबत विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी उत्तरे देत नाहीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...