शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उत्पल पर्रिकर

Utpal Parrikar : उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र. गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये पणजीतील उमेदवारी मिळवण्यास उत्सुक. भाजप उमेदवारी देण्यास इच्छुक नाही. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत.

Read more

गोवा : रितेश नाईकांना उमेदवारी दिली, मग मला तिकीट का दिले नाही?; उत्पल पर्रीकरांचा भाजपला थेट सवाल

गोवा : २०२७ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणूनच लढवणार: उत्पल पर्रीकर

गोवा : बाबूश बोलतात, म्हणून निर्णय घेणारा मी नव्हे : उत्पल पर्रीकर

गोवा : बाबूश मोन्सेरात यांचे सूतोवाच; उत्पल पर्रीकर भाजपामध्ये आले तरी माझी हरकत नसेल

गोवा : बाबूशविरोधात 'आम्ही पणजीकर' पॅनल मैदानात; उत्पल, सुरेंद्र फुर्तादो, दत्तप्रसाद नाईक एकत्र

गोवा : उत्पल पर्रीकर-काँग्रेस यांच्यात चर्चा; पणजी मनपासाठी 'वेगळ्या फॉर्म्युला'वर काम

गोवा : काँग्रेस सत्तेवर आल्यास मांडवी नदीतून कॅसिनो हटवू: युरी आलेमाव

गोवा : मौनीबाबा आम्हाला नकोत, बोलणारे नगरसेवक हवेत!: उत्पल पर्रीकर  

गोवा : युवा नेत्यांना संधी मिळाल्यास बदल शक्य

गोवा : १५ दिवसांत बघूया काय चमत्कार होतो; उत्पल पर्रीकर यांची खड्ड्यांबाबत प्रतिक्रिया