शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उत्पल दत्त

उत्पल दत्त यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात १९४०ला इंग्रजी नाटकांमधून केली. इंग्रजी नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी बंगाली नाटकात काम करायला सुरुवात केली. बंगाली नाटकात एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून देखील आपली ओळख निर्माण केली. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना गोलमाल, नरम गरम आणि रंगीबेरंगी या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Read more

फिल्मी : Vedat Marathe Veer Daudle Saat : 'वेडात मराठे वीर दौ़डले सात' चित्रपटात झळकणार महेश मांजरेकरची 'ही' लेक