शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उषा उत्थुप

आपल्या विशिष्ट आवाजामुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणाऱ्या उषा उत्थुप यांची हरे राम हरे कृष्ण, रम्बा हो.. सांबा हो.. व ‘ हरी ओम् हरी ’ ही गाजलेली गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्या 1969 सालापासून गात असून त्यांना या क्षेत्रात 49 वर्षे पूर्ण झाली आहेत. उषा उत्थुप यांनी कॅब्रेमध्ये गाणी गाऊन त्यांच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. tag plz

Read more

फिल्मी : दिग्गज गायिका उषा उत्थुप यांचे पती जानी चाको यांचं निधन

फिल्मी : कधीकाळी नाईट क्लबमध्ये गायच्या उषा उत्थुप, जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास

फिल्मी : उषा उथपला डोळ्यांसमोर ठेवूनच या गाण्याला ए. आर. रेहमानने दिले संगीत

फिल्मी : जाणून घ्या किती होती, गायिका उषा उत्थुप यांची पहिली कमाई