शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उर्वशी रौतेला

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 

Read more

फिल्मी : उर्वशी रौतेलाने शेअर केले ग्लॅमरस फोटो, सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

फिल्मी : तुमच्या या आवडत्या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या आई दिसतात इतक्या सुंदर, त्यांचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

फिल्मी : उर्वशी रौतेलाने मिस युनिव्हर्सच्या आठवणींना दिला उजाळा, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल

फिल्मी : लॉकडाउनमध्ये पुन्हा एकदा उर्वशी रौतेलाचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

फिल्मी : लॉकडाउनमध्ये उर्वशी रौतेलाच्या बोल्ड अदा पाहून चाहत्यांचे उडाले होश

फिल्मी : उर्वशी रौतेलाचे पाण्यातील फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, फोटो पाहून व्हाल थक्क

फिल्मी : एकही हिट सिनेमा न देता ही अभिनेत्री आहे फेमस, हे आहे यामागचे कारण

सोशल वायरल : उर्वशी रौतेलने शेअर केला बिकीनीतील फोटो, फॅन्स म्हणाले - पार्श्वभागावरील हाताचे ठसे कुणाचे?

फिल्मी : 'उर्वशी रौतेला'च्या या हॉट लूक्सवर नेटकरी फिदा!

फिल्मी : Mirchi Music Awards सोहळ्याला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी