शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उर्वशी रौतेला

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 

Read more

फिल्मी : उर्वशीपेक्षा अधिक ग्लॅमरस आहे तिची आई, वयाचाही येणार नाही अंदाज, विश्वास बसत नसेल तर पाहा खास फोटो

फिल्मी : Urvashi Rautela Rishabh Pant: उर्वशी रौतेलाच्या आईने केली रिषभ पंतसाठी विशेष पोस्ट, Photo देखील केला शेअर, चर्चांना उधाण

फिल्मी : RP Urvashi Rautela : 'रिषभ पंत'ला भेटायला निघाली का ? विमानतळावर उर्वशीला पाहून नेटकऱ्यांचा सवाल

क्रिकेट : Urvashi Rautela on Rishabh Pant's Car Accident: 'प्रार्थना करतेय'! रिषभ पंतसाठी उर्वशी रौतेलाची पोस्ट, चाहत्यांनी घेतले फैलावर

फिल्मी : Urvashi Rautela : अतिसुंदर! 35 लाखांचा लेहंगा, 85 लाखांचे दागिने; भावाच्या लग्नात उर्वशी रौतेलाचा 'रॉयल' लूक

फिल्मी : Urvashi Rautela :उर्वशीने घातला असा फ्रॉक, चाहते म्हणाले 'यामध्ये तर रिषभ पंत...'

क्रिकेट : उर्वशी रौतेला-रिषभ पंत यांचं नातं कसंय?, शुबमन गिलनं उघड केलं गुपीत; खरं काय ते सांगितलं!

फिल्मी : नशेत आहेस का?...स्वत:च्या चुकीमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली Urvashi Rautela

क्रिकेट : भाई, उर्वशी बुला रही है! रिषभ पंतला प्रेक्षकांनी डिवचले, भारतीय खेळाडू चिडला अन्... Video 

फिल्मी : मेगास्टार चिरंजीवीसोबत उर्वशी रौतेला करणार आयटम सॉंग, लवकरच चित्रीकरण होणार