शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उर्फी जावेद

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.

Read more

फिल्मी : सुजलेला चेहरा, डोळ्याखाली डार्क सर्कल..., Urfi Javedची अवस्था पाहून चाहते झाले हैराण

राष्ट्रीय : VIDEO: संतापजनक! दोन महिला पोलिसांची एका वृद्धाला बेदम मारहाण; उर्फी जावेदने उठवला आवाज

फिल्मी : उर्फी जावेदचा नवा अवतार! कट केला ड्रेस, नेटकऱ्यांना लूक आवडला; म्हणाले, स्पायडर झाला...

फिल्मी : पुन्हा एकदा टॉपलेस झाली Urfi Javed, वेणीनं झाकलं अंग, नेटिझन्स म्हणाले - डायन...

मुंबई : 'आभार मानावे तेवढे कमीच...'; रुपाली चाकणकरांच्या आदेशानंतर उर्फी जावेदचं ट्विट

फिल्मी : Sharvari Wagh : आता बोला! भगव्या रंगाची बिकिनी अन् ब्लेझर; शर्वरी वाघचा बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले...

महाराष्ट्र : Urfi Javed : श्रीमती उर्फी जावेद यांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करावी, रुपाली चाकणकर यांचे आदेश

मुंबई : Chitra Wagh: उर्फीनंतर वनिता अन् रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरही चित्रा वाघ बोलल्या

फिल्मी : Urfi Javed : उर्फीच्या विचित्र फॅशन स्टाईलची मिस युनिव्हर्स स्पर्धेत दिसली झलक, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : Sharmila Thackeray : उर्फी जावेद प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची जबरदस्त प्रतिक्रिया, म्हणाल्या 'मी तर पूर्ण कपड्यात...'