शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उर्फी जावेद

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.

Read more

फिल्मी : उर्फी जावेदने नाकारली रोहित शेट्टीच्या लोकप्रिय 'शो' ची ऑफर, बड्या प्रोजेक्टसाठी केला रामराम

फिल्मी : Uffff! Urfi Javed ने होळीला घातला असा ड्रेस, व्हिडीओ बघून फॅन्स झाले घायाळ....

फिल्मी : Uorfi Javed: -म्हणून मी माझे कपडे स्वत:च डिझाईन करायला लागले, उर्फी जावेदने सांगितलं खरं कारण

फिल्मी : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कौटुंबिक वादात उर्फी जावेदची उडी, नवाजच्या पत्नीचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

फिल्मी : उर्फी जावेदने इरफान खानच्या मुलासाठी वाजवल्या टाळ्या, बाबिलने सरळ केलं दुर्लक्ष; Video व्हायरल

फिल्मी : 'वडील शिव्या द्यायचे अन् आई खूप मारायची', जीवन संपवणार होती उर्फी जावेद; सांगितली संपूर्ण कहाणी...

फिल्मी : कोण होतीस तू, काय झालीस तू..., उर्फी जावेदला 'डर्टी' लूकमध्ये ओळखणं झालंय कठीण

फिल्मी : Urfi Javed संतापली, 'सामानासकट कॅब ड्रायव्हर झाला रफुचक्कर अन् तासाभराने नशेतच...' ट्वीट व्हायरल

फिल्मी : 'तिला कब्रस्तानात जागा मिळणार नाही', उर्फी जावेदविरोधात अभिनेत्याने काढला फतवा

फिल्मी : 'काटा लगा गर्ल' शेफाली जरिवालाचे पतीसोबत रोमॅंटिक Photo, नेटकऱ्यांनी केली उर्फीशी तुलना