शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उर्फी जावेद

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.

Read more

मुंबई : 'मला कुठे भेटली तर मी पहिले तिला थोबडवून काढेन, मग...'; चित्रा वाघ उर्फी जावेदवर पुन्हा संतापल्या

महाराष्ट्र : “नंगटपणा हा कपड्यांपेक्षा..,” अमृता फडणवीसांचा स्विमिंगपूलमधील फोटो शेअर करत अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल

फिल्मी : Uorfi Javed : …तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे; उर्फी जावेदचं थेट चित्रा वाघ यांना जाहीर आव्हान

फिल्मी : Urfi Javed : तुमच्या कामाकडे लक्ष द्या ना.., हिला बेड्या ठोका म्हणणाऱ्या चित्रा वाघ यांना उर्फीचं उत्तर

मुंबई : Chitra Wagh: उर्फी जावेद रूपी स्त्री देहाचा बाजार रोखा, चित्रा वाघ यांची मुंबई पोलिसांकडे मागणी 

मुंबई : 'हिला तात्काळ बेड्या ठोका'; चित्रा वाघ उर्फी जावेदवर संतापल्या, मुंबई पोलिसांकडे केली मागणी

फिल्मी : सुजलेला चेहरा, डोळ्याखाली काळी वर्तुळं...उर्फी जावेदची अवस्था पाहून हैराण झाले चाहते

फिल्मी : Flashback 2022 : पान मसाल्याची जाहिरात करणं अक्षयला पडलं होतं महागात, हे सेलिब्रेटी आले होते ट्रोलर्सच्या निशाण्यावर