शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उर्फी जावेद

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.

Read more

फिल्मी : Sharvari Wagh : आता बोला! भगव्या रंगाची बिकिनी अन् ब्लेझर; शर्वरी वाघचा बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले...

महाराष्ट्र : Urfi Javed : श्रीमती उर्फी जावेद यांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करावी, रुपाली चाकणकर यांचे आदेश

मुंबई : Chitra Wagh: उर्फीनंतर वनिता अन् रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरही चित्रा वाघ बोलल्या

फिल्मी : Urfi Javed : उर्फीच्या विचित्र फॅशन स्टाईलची मिस युनिव्हर्स स्पर्धेत दिसली झलक, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : Sharmila Thackeray : उर्फी जावेद प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची जबरदस्त प्रतिक्रिया, म्हणाल्या 'मी तर पूर्ण कपड्यात...'

फिल्मी : उर्फी म्हणते, माझ्या  जीवाला धोका...; सुरक्षेसाठी महिला आयोगाला पत्र

महाराष्ट्र : “उर्फी जावेद प्रकरणात भाजपचेच वस्त्रहरण,” राऊतांचा 'रोखठोक' निशाणा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: उर्फी जावेद मुस्लिम असल्यानेच तिला भाजपकडून टार्गेट केलं जातंय का? तृप्ती देसाईंचा सवाल

फिल्मी : Urfi Javed: तुम्हाला हिंदू राष्ट्र हवंय मग तालिबानी..., उर्फी जावेदने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं

फिल्मी : Urfi Javed: वेगवेगळे कपडे घालणे म्हणजे गुन्हा नाही, उर्फी जावेद मुंबई पोलिसांसमोर हजर, कपड्यांवरून वाद