शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उर्फी जावेद

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.

Read more

फिल्मी : Janhavi Kapoor : जान्हवी कपूरची ही कुठली फॅशन? नेटकरी भडकले; केली उर्फी जावेदशी तुलना

फिल्मी : त्यांचं निश्चितच योग्य नाही, पण...; ऊर्फी जावेद, गौतमी पाटीलला रुपाली चाकणकरांची 'समज'

फिल्मी : 'त्याची लायकी काय आहे'?; संतापलेल्या उर्फीने चारचौघात काढली रणबीरची इज्जत

फिल्मी : 'मी जशी कपडे परिधान करते त्याबद्दल माफ करा', आता बदलेन'; उर्फी जावेदच्या ट्विटने चाहते गोंधळले

फिल्मी : 'भारतात महिला आळशी' या सोनालीच्या वक्तव्यावर उर्फीची नाराजी; म्हणाली, 'पुरुष महिलांना फक्त...'

फिल्मी : ढोंग घेण्याला पण मर्यादा असते, शीतल म्हात्रेंना चित्रा वाघ यांची साद अन् उर्फीनं केली पोलखोल

फिल्मी : ...तर उर्फी जावेदला मुंबईत राहू देणार नाही, फैजान अन्सारीने पाठवली कायदेशीर नोटीस!

मुंबई : उर्फी जावेद भाजपामध्ये गेली की काय?; भास्कर जाधव यांनी उपस्थित केला सवाल

फिल्मी : उर्फी जावेदने नाकारली रोहित शेट्टीच्या लोकप्रिय 'शो' ची ऑफर, बड्या प्रोजेक्टसाठी केला रामराम

फिल्मी : Uffff! Urfi Javed ने होळीला घातला असा ड्रेस, व्हिडीओ बघून फॅन्स झाले घायाळ....