शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

बीड : UPSC Results : वडिलांचं अपूर्ण स्वप्न केलं साकार; MBBS नेहा पहिल्याच प्रयत्नात IAS

छत्रपती संभाजीनगर : UPSC Results : टेलरच्या नातवाची कमाल; सर्वस्व पणाला लावून शेवटच्या अटेंप्टमध्ये बाजी मारली!

राष्ट्रीय : UPSC Results: महाराष्ट्राचा, मराठीचा झेंडा डौलाने फडकवणारे शिलेदार

नांदेड : UPSC Results : चार वेळा दिली यशाने हुलकावणी; अधिकारी भावांच्या प्रेरणेतून मारली बाजी

नांदेड : UPSC Results : अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS अधिकारी; मोठ्या पगाराची नोकरी सोडून केली तयारी

यवतमाळ : कौतुकास्पद! काळीपिवळी चालकाचा मुलगा यूपीएससीत उत्तीर्ण

धाराशिव : UPSC Results : पाच वेळा अपयशी ठरला, पण जिद्दीनं यशोशिखर चढला; मेकॅनिकच्या मुलानं 'जिंकून दाखवलं'

राष्ट्रीय : पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहाणी

कोल्हापूर : युपीएससी परीक्षेत कोल्हापुरातील गौरी पुजारी-किल्लेदार, तर नेर्ली येथील प्रणोती संकपाळ यांचे यश

बीड : UPSC Results : २३ व्या वर्षी देशात २२ वा; बीडचा मंदार पहिल्याच प्रयत्नात राज्यात दुसरा !