शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

राष्ट्रीय : वडील आयपीएस, आईही यूपीएससी पास; आता मुलगा रामेंद्र प्रसादही झाला यूपीएससी पास

कोल्हापूर : UPSC Result 2021: फळविक्रेता ते सनदी अधिकारी, सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेंची गरुडझेप

कोल्हापूर : UPSC Result 2021: साळशीच्या आशिष पाटील यांची दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी

महाराष्ट्र : NCP on Chandrakant Patil: त्या मुलींनाही ‘घरी जा, स्वयंपाक करा’ असा सल्ला द्याल का?, राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र

मुंबई : राज्यात पहिली येईन असं स्वप्नातही नव्हतं- प्रियंवदा म्हाडदळकर

राष्ट्रीय : यूपीएससीत मुलींची बाजी! दिल्लीची श्रुती शर्मा देशातून अव्वल; अंकिता अग्रवाल दुसऱ्या तर गामिनी सिंगला तिसऱ्या स्थानी

सातारा : UPSC Result 2021: सनपानेचा ओमकार पवार जावळीतील पहिला आयएएस अधिकारी; असा घडला यूपीएससीचा प्रवास

रत्नागिरी : UPSC Result 2021: प्रियंवदा म्हाडदळकरांच्या यशाने चिपळूणकर भारावले!

सखी : UPSC Result: अवघ्या २३ व्या वर्षी औरंगाबादच्या मानसीने क्रॅक केली UPSC, सांगतेय यशाचा तिचा मंत्र

सोशल वायरल : १० अटेम्प्ट, ४ मेन्स अन् ४ वेळा इंटरव्ह्यू; तरीही UPSC मध्ये अपयश! उमेदवार नाराज, मग धावले नेटिझन्स