शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

नाशिक : नक्षलवाद्यांशी दोन हात करताना घातली यशाला गवसणी, यूपीएससी परीक्षेत दिंडोरीच्या राजू वाघ यांचे यश

कोल्हापूर : 'जांभूळवाडी'च्या माजी सैनिकाच्या मुलाचा 'युपीएससी'त झेंडा..! 'सारथी'चे पाठबळ, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण

लातुर : वडिलांच्या निधनानंतर कुटुंबीयांची साथ; जिद्द, मेहनतीने गाठले यूपीएससीचे शिखर! कृष्णा पाटील काेदळीकर यांनी मिळवला १९७ वा रँक 

पुणे : ‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कोल्हापूर : कोल्हापुरातील यमगे येथील मेंढपाळाच्या पोराचे UPSC परीक्षेत लख्ख यश!, बिरदेव डोणे याने मिळवली ५५१ वी रँक

शिक्षण : UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...

यवतमाळ : यवतमाळमधील आदिबा अहमद बनेल महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस

राष्ट्रीय : कॅम्पसमधील पेट्रोलिंग व्हॅनकडे पाहिलं अन् निर्णय घेतला; ७ वर्षांच्या मेहनतीने देशात पहिली आली शक्ती दुबे

पुणे : UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक