शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

राष्ट्रीय : UPSC CSE Result 2022: UPSC 2022 चा निकाल जाहीर! मुलींनी मारली बाजी; टॉपर इशिता किशोरची 'गरूडझेप'

राष्ट्रीय : मला यशाची पूर्ण खात्री होती, UPSC 2022 ची 'टॉपर' इशिता किशोरचं IAS बनण्याचं स्वप्न

पुणे : दडपण न घेता उजळणी करण्यावर भर द्यावा; UPSC आणि MPSC च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त सल्ले

पिंपरी -चिंचवड : दोन्ही परीक्षा एकाच वेळी; UPSC ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार वेळ

राष्ट्रीय : १० वीची मार्कलिस्ट पाहून बसेल आश्चर्याचा धक्का; IAS तुषार यांची प्रेरणादायी गोष्ट

राष्ट्रीय : ... जेव्हा IAS अधिकारी सौम्या वृद्धाची समस्या ऐकण्यासाठी रस्त्यावर बसतात

राष्ट्रीय : यूपीएससी परीक्षा वेळखाऊ; विद्यार्थ्यांचे आरोग्य येतेय धोक्यात, संसदीय समितीचा इशारा

अमरावती : यूपीएससी प्रशिक्षणात आदिवासी विद्यार्थ्यांना तोकड्या जागा; ५०० ऐवजी १०० जागांवर बोळवण

शिक्षण : Success Story : फक्त 17 दिवस केली UPSC परीक्षेची तयारी, मित्रांच्या सल्ल्यानं बदलली IPS अधिकाऱ्याची 'जिंदगी'

शिक्षण : IAS Success Story:'भाऊ आर्मीत गेला अन् उरी हल्ला झाला; त्याच क्षणी ठरवलं' वाचा IAS दिव्या मिश्राची कहाणी