शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2026

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2026): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

राष्ट्रीय : Union Budget 2022 Transport: डोंगराळ भागातील रोप-वे सेवा वाढणार; २५ हजार किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार!

व्यापार : Budget 2022: PM गतिशक्ती योजनेचा 'मास्टर प्लान', देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

राष्ट्रीय : Union Budget 2022 Nirmala Sitharaman schedule: बजेट सादर होण्याआधी काय काय घडतं? ११ वाजताच्या अर्थसंकल्पासाठी सकाळी ८.४० पासूनच येतो हालचालींना वेग

राष्ट्रीय : Budget 2022 : अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच या 5 मोठ्या गोष्टींची प्रतीक्षा; पूर्ण होणार का सर्वसामान्यांच्या अपेक्षा

व्यापार : Economic Survey : देशातील ऑटोमोबाइल कंपन्यांवर मोठं संकट; ७ लाख गाड्यांची ऑर्डर पेंडिंग

व्यापार : budget: करदात्यांसाठी हलवा किंवा मिठाई ?

व्यापार : Budget 2021: 'या' नेत्याच्या नावावर आहे भारताचा सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम! 

जालना : अर्थसंकल्पातून केवळ आकड्यांचा खेळ

राष्ट्रीय : कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी अवघी हजारांची तरतूद

राष्ट्रीय : विदेशवारी करणाऱ्यांना भरावा लागेल आयकर रिटर्न