lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना दारू, गांजा व गुटखा - Marathi News | Liquor, Ganja and Gutka to patients of Ulhasnagar Central Hospital. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना दारू, गांजा व गुटखा

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर यांच्यासह ग्रामीण परिसरातून शेकडो नागरिक उपचार करण्यासाठी येतात. ...

उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी घेतला पावसाळीपूर्व कामाचा आढावा - Marathi News | Ulhasnagar Municipal Commissioner reviewed the pre-monsoon work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी घेतला पावसाळीपूर्व कामाचा आढावा

लहान-मोठ्या नाल्याची होणार सफाई ...

उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडला आग, परिसरात धुराचे साम्राज्य, नागरिक हैराण - Marathi News | Fire at Ulhasnagar dumping ground, smoke reigns in the area, citizens panic | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडला आग, परिसरात धुराचे साम्राज्य, नागरिक हैराण

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील खडी खदान डम्पिंग ग्राऊंडला वारंवार आग लागत असल्याने, डम्पिंगच्या २ किमी कपरिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. ...

मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रांगणात बाप-लेकावर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल - Marathi News | attack on father and son in central hospital premises ulhasnagar case registered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रांगणात बाप-लेकावर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या विश्वास व विक्की मढवी या बाप-लेकावर रविवारी रात्री सव्वा दहा वाजता खुनी हल्ला झाला. ...

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व चेनची धूम स्टाईलने चोरी - Marathi News | Mangalsutra and chain from woman's neck stolen in Dhoom style | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व चेनची धूम स्टाईलने चोरी

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.  ...

उल्हासनगरात इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला आग - Marathi News | Fire on the second floor of a building in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला आग

महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. ...

उल्हासनगर महापालिका मतदान जनजागृती उपक्रम; मतदान करा, खरेदीवर सवलत घ्या, व्यापारी संघटनेचा निर्णय - Marathi News | Ulhasnagar Municipal Voting Awareness Activities Vote, get discounts on purchases, trade association decisions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका मतदान जनजागृती उपक्रम; मतदान करा, खरेदीवर सवलत घ्या, व्यापारी संघटनेचा निर्णय

मतदानाचे दिवशी आणि त्याआधी येणाऱ्या विशेष प्रसंगी मतदान करावे. ...

उल्हासनगरात भांडणात मध्यस्थी करण्याला चोप  - Marathi News | Able to mediate disputes in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भांडणात मध्यस्थी करण्याला चोप 

पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. ...