शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रात आता घरबसल्या मिळणार ‘लर्निंग लायसन्स’; RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही

पुणे : उद्धव ठाकरे हेच ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार ? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या... 

राष्ट्रीय : Fuel Price Hike: “कल्याणकारी योजना राबवण्यासाठीच पैसे वाचवतोय”: धर्मेंद्र प्रधान

सोलापूर : मोठी बातमी; दिलीपराव कसे आहात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बार्शीकरांशी संवाद

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी आता मूक नव्हे संघर्ष मोर्चा निघणार; राज्यभरातील मंत्र्यांच्या गाड्या फोडणार

पुणे : मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का ?मराठा आरक्षण प्रश्नांवरून विनायक मेटेंचा सवाल

मुंबई : आषाढी वारीबाबत फेरविचार करावा; देहू संस्थानचं राज्य सरकारला साकडं

महाराष्ट्र : वाशिम : मुख्यमंत्र्यांनी साधला गोवर्धनच्या सरपंचांशी संवाद

महाराष्ट्र : कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत आकडेवारी लपवली जातेय का?; आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण

राजकारण : “पवारसाहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाही, ही काँग्रेसला दिलेली धमकी”