शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : आम्ही तुम्हाला तेच तर सांगत होतो; भाजप-शिवसेना युतीवर चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

मुंबई : ते भाषण एखाद्या गँग लीडरचं होतं, भाजपचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार

राजकारण : उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल; सरनाईकांच्या लेटरबॉम्बनं खळबळ

महाराष्ट्र : पालिका का जमिनदोस्त करणार गिरणी कामगारांची घरं? Mill Workers Home In Mumbai | Girni Kamgar

संपादकीय : जोडीवरून शाल ‘जोड्या’वर का गेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

महाराष्ट्र : स्वबळावरून काँग्रेसला ठोकले, ठाकरी बाणा दाखवला? Uddhav Thackeray | Rahul Gandhi | Maharashtra

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंचे आकडे खरेच लपवले गेले आहेत का?; फडणवीस म्हणतात, खरे सांगा!

मुंबई : स्वबळाचा नारा दिला तर लोक जोडे हाणतील; उद्धव ठाकरेंनी भाजपा, काँग्रेसला दिल्या कानपिचक्या

राजकारण : स्वबळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला! नाना पटोले म्हणाले...

राजकारण : “एकाच भाषणात किती विरोधाभास, नेमकं काय म्हणायच ते नक्की आहे का?”; भाजपचा पलटवार