शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : आपेगावच्या पालखीस परवानगी नाकारल्याने आत्मदहनाचा इशारा, भाविकांमध्ये संतापाचे वातावरण

मुंबई : मुंबईत १७ हजारांवर कोरोना मृत्यू दडविले, देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : केंद्राच्या कृषी कायद्यांवर राज्याची कुरघोडी, तीन विधेयके मांडली

राजकारण : राज्यपालांनी वर्षभरापासून दाबलेली नामनियुक्त सदस्यांची यादी लोकशाहीची हत्या नाही का?

महाराष्ट्र : विरोधकांनी चालवले सभागृहाबाहेर अधिवेशन; विनापरवाना आणलेले माईक, स्पीकर जप्त

महाराष्ट्र : डाटा चुकीचा असेल तर केंद्रीय योजनांत घोटाळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : आमदारांचे निलंबन कायम राहणार..! सत्तापक्षाचे एकमत; अध्यक्षांसाठी राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार

संपादकीय : महाराष्ट्राची बेअब्रू! दोन दिवसांच्या अधिवेशनात लोकहिताच्या निर्णयांऐवजी राजकीय कुरघोड्या करण्यातच दंग होते नेते

महाराष्ट्र : सरकारी जागा वडिलोपार्जित असल्याच्या आविर्भावात प्रशासनाचे मोफत जागावाटप, बेकायदा बांधकामांना संरक्षण कसे देता?

महाराष्ट्र : गोंधळातच वाजले अधिवेशनाचे सूप, विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरूप विधानसभा