शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: “आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. ‘त्या’ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही”

राजकारण : सुप्रिम कोर्टाच्या आदेशांचे पालन करत खासगी शाळांमध्ये ५० टक्के फी सवलतीचा वटहुकूम काढा

राजकारण : 'पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा द्या अन् तातडीने लसीकरण करा', बाळासाहेब थोरातांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : परमबीर सिंगांचा पाय आणखी खोलात? Parambir Singh Case | Sonu Jalan | Uddhav Thackeray | Anil Deshmukh

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील 'ऑपरेशन कमळ' लांबणीवर पडले? Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Atul Kulkarni

क्राइम : Parambir Singh : परमबीर सिंग यांनी क्रिकेट बुकिकड़ून उकळले ३.४५ कोटी; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई : सरकार बदलण्याची शक्यता महापालिका निवडणुकीनंतरच

राजकारण : Pandharpur Election Results Live : ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत

राजकारण : प.बंगालची वाघीण जिंकली, आता कोरोनाकडे लक्ष देऊया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्र : Assembly Election Result 2021: बंगालमध्ये भाजपला धक्क्याचा परिणाम; आता ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? वाचा