शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Eknath Shinde: मला 'एसंशिं' म्हणता तुम्ही 'यूटी' म्हणजे यूज अँड थ्रो का?; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं

मुंबई : “देवेंद्र फडणवीस वाजपेयींच्या विचारांवर चालणार की जिन्नांच्या?”; उद्धव ठाकरेंचा प्रतिप्रश्न

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे एकाकी खचलेल्या मनस्थितीत...; वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजपाचा पलटवार

मुंबई : “...तर उद्या कुठेही निवडणूक झाली, तर भाजपाला भारी पडणार आहे”; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

महाराष्ट्र : ...तर आम्ही त्याचे समर्थन करू; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारकडे काय केली मागणी?

महाराष्ट्र : वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

महाराष्ट्र : वक्फ विधेयकाला ठाकरेंचा विरोध आहे की नाही? अरविंद सावंत १० मिनिटे बोलले पण...

मुंबई : “बाळासाहेबांच्या विचारांवर ठाकरे गट आजही चालत असेल, तर वक्फ विधेयकाला विरोध करणार नाही”: CM

महाराष्ट्र : “वक्फ सुधारणा विधेयकावरुन ठाकरेंच्या खासदारांमध्ये मतभेद, विरोधक गैरसमज पसवरतायत”: शिंदे गट

महाराष्ट्र : ...तर शिवसैनिक चंद्रकांत खैरेंना रस्त्यावर फिरू देणार नाहीत; राजू शिंदेंचा हल्लाबोल