शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पुणे : पुणे राहण्यायोग्य असे सर्वोत्तम महानगर म्हणून विकसित करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

सांगली : सरकार पुरबाधीताच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार : विश्वजीत कदम

मुंबई : Maharashtra Unlock: राज्यातील निर्बंधांवर निर्णय झालाय, फक्त मुख्यमंत्र्यांची सही बाकी; राजेश टोपेंची महत्वाची माहिती

नाशिक : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनाकडे लवकर जात नाही ते देशात फिरून नेतृत्व काय करतील?”

मुंबई : तुम्ही काय मामलेदारांना पाहायला दौरे करता का?, अजित पवारांचं नारायण राणेंना रोखठोक प्रत्युत्तर

महाराष्ट्र : लॉकडाऊनबद्दल ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

राजकारण : Uttar Pradesh: 'उत्तर प्रदेश विधानसभेत शिवसेना सर्व ताकदीने स्वबळावर लढणार'

राजकारण : “उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सुसंस्कृत-संयमी; पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यास आनंदच होईल, पण...”

कल्याण डोंबिवली : पत्नीचा वाढदिवस यंदा साधेपणाने, पूरग्रस्तासाठी 5 लाखांची मदत मोठ्या मनाने

महाराष्ट्र : पूरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधितांना तातडीची मदत करणे सुरू; ठाकरे सरकारने घेतले पाच महत्त्वाचे निर्णय