शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : “मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावे म्हणून आता कोर्टात याचिका करायची की आंदोलन”

राजकारण : लोकलसाठी मोठे आंदोलन केले, रेल्वे भाजपाची नोकर आहे काय?; संजय राऊतांचे प्रत्युत्तर

राजकारण : “सगळं केंद्रानं करावं, द्यावं; मी फक्त घरात बसणार आणि ठेकेदारांची बिलं काढणार”

नाशिक : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते नाशिकच्या पोलीस अकादमीत आज विविध विकास कामांचे उदघाटन

राजकारण : Mumbai Local:सर्वसामान्यांना १५ ऑगस्टपासून करता येणार लोकल प्रवास, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर रेल्वेराज्यमंत्री दानवेंचं मोठं विधान, म्हणाले...

मुंबई : रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी दिलीत, बरंच आहे, पण...; मनसेचा ठाकरे सरकारला थेट सवाल

महाराष्ट्र : 'त्या' ५६ हजार जणांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली; पण सरकारकडे त्यांची यादीच नाही

महाराष्ट्र : ...तर राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल; मुख्यमंत्री ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : 'आता आणखी एक दणका द्यावा लागेल'; भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची मागणी केली मान्य, मनसेकडून 'या' निर्णयाचे स्वागत