शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation: “ठाकरे सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलतेय, आता आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा”

नांदेड : पूर्ण लसीकरणानंतरच महाविद्यालये उघडण्याची शक्यता : उदय सामंत

राजकारण : ‘सरकार’ आहे की ‘सर्कस’? तुमच्या कोलांट उड्यांना जनता त्रासलीय; भाजपची टीका

महाराष्ट्र : पूरग्रस्तांना ‘निकषांबाहेर’ दिलासा; पूर्णतः नुकसान झालेल्या कच्च्या आणि पक्क्या घरांसाठी दीड लाखाची मदत

राजकारण : काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सोनिया गांधी संवाद साधणार; उद्धव ठाकरेही सहभागी होणार

महाराष्ट्र : स्वातंत्र्यदिनापासून निर्बंधमुक्ती! मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, बार, सुरू; मंदिरे, प्रार्थनास्थळे, मल्टिप्लेक्स बंदच

मुंबई : Rajesh Tope: ...त्या दिवशी राज्यात तातडीने लॉकडाऊन लागेल; राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

मुंबई : महाराष्ट्र अनलॉक! राज्यात नेमकं काय सुरू आणि काय बंद? जाणून घ्या सोप्या शब्दांत...

मुंबई : मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज उद्धव ठाकरेंनी घेतले ५ महत्वाचे निर्णय; राज्य सरकारने केले जाहीर

मुंबई : मोठी घोषणा! राज्यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत परवानगी; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी