शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : शिस्तपालन करत कोरोनामुक्त होऊ या - मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन; ऑक्सिजन कमी पडल्यास नाइलाजाने लाॅकडाऊन

मुंबई : Ajit Pawar: नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले...

सोलापूर : 'उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच तुम्ही सत्तेत आहात, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही'

सोलापूर : मुख्यमंत्र्यांवर माझं खूप प्रेम, 'त्या' वक्तव्याचा विपर्यास केल्याचं राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण

राजकारण : 'उद्धव ठाकरे सुसंस्कृत नेते, पण धुक्यात त्यांनी भलताच हात धरला...'

महाराष्ट्र : Independence Day 2021 : ...तर राज्यात लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो; मुख्यमंत्र्यांचा इशारा

महाराष्ट्र : LIVE - CM Uddhav Thackeray | मंत्रालयात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण

महाराष्ट्र : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या ‘लेटरबॉम्ब’मध्ये आहे काय?, माध्यमांत रंगली दिवसभर चर्चा; लोकमतकडे पत्राची प्रत

महाराष्ट्र : शिवसेनेच्या दहशतीमुळे राष्ट्रीय मार्गांची कामे बंद करण्याची वेळ, नितीन गडकरींचा लेटरबॉम्ब, लक्ष घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

क्राइम : मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना ईडी चौकशीची धमकी