शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : देशातील 11 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचे 'ओन्ली 2', टॉप 5 मध्ये उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी रावसाहेब दानवे घेणार उद्धव ठाकरेंची भेट; केले ‘हे’ भाकित!

मुंबई : Maharashtra Unlock Update: मॉलमध्ये प्रवेशासाठी १८ वर्षाखालील मुला-मुलींनाही ओळखपत्र दाखवावं लागणार; नवा आदेश जारी

पुणे : खेड पंचायत समितीच्या राजकारणात 'ट्विस्ट' ; उद्धव ठाकरेंचा शिवसेनेच्या सदस्यांना महत्वाचा आदेश 

वाशिम : राज्यातील पहिले कृषि संकुल वाशिमध्ये साकारणार

मुंबई : 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन शरद पवारांचा राज्यपालांना खोचक टोमणा

राजकारण : सेनेला शह देणार! नारायण राणेंवर ‘मिशन ११४’ ची जबाबदारी? BMC निवडणुकीसाठी BJP ची तयारी

महाराष्ट्र : LIVE - १२ आमदारांचं फिक्सिंग कुणी केलं? Uddhav Thackeray | 12 New MLA Updates

राजकारण : Corona Vaccine: “महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या, तरी ठाकरे सरकारची तक्रार आहेच”; भारती पवारांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : ऑक्सिजन संपत आला तर पुन्हा लॉकडाऊन... | Uddhav Thackeray Independence Day Speech | Oxygen | Lockdown