शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Vs. Narayan Rane: शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात एवढी 'दुश्मनी' का?; कधी, कसा उडाला 'खटका'?

राजकारण : बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना काय सांगितलं? संजय राऊत यांनी गुपित उघड केलं

मुंबई : कलाकारांना खड्डे बुजविण्याची कामं द्या, 'ठाकरे'च्या दिग्दर्शकाचा राज्य सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे शुद्धीकरण करण्याच्या कृत्याने पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने झुकली

राजकारण : सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला; भाजपची टीका

महाराष्ट्र : ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा, तात्काळ कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : '...मग त्यांचे पण शुद्धीकरण केले जाणार का?'; भाजपाचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

नागपूर : 'मेरे मित्र नितीनजी, आप बोलते बहुत प्यारे हो, लेटर भी सख्त लिखते हो'

राजकारण : “शिवसैनिकांची कृती म्हणजे एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार”; देवेंद्र फडणवीसांची टीका

राजकारण : Narayan Rane: “आमची वर सत्ता आहे हे लक्षात ठेवा,” जनआशीर्वाद यात्रेवर गुन्हे दाखल करणाऱ्या ठाकरे सरकारला नारायण राणेंचा सूचक इशारा